Posts

आमदार महेश लांडगे यांच्यासह पाच आमदारांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून केल्या सह्या.

Image
आमदार महेश लांडगे यांच्यासह पाच आमदारांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून केल्या सह्या. पुणे : राष्ट्रीय लोकशाही आ घाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर महाराष्ट्रातील भाजपच्या 25 आमदारांनी आज सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. पुण्यातील पाच आमदारांचा यात समावेश होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पुढील 23 जून रोजी कोविंद हे अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अर्जावर अनुमोदक म्हणून 50 आमदार किंवा खासदार आणि सूचक म्हणूनही तितक्‍याच संख्येने आमदार किंवा खासदार सूचक म्हणून आवश्‍यक असतात. म्हणजे एका अर्जावर शंभर जणांच्या स्वाक्षऱ्या आवश्‍यक असतात. भाजपकडून चार अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांना आज दिल्लीत बोलविण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी सहप्रभारी राकेशसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन या अर्जावर सह्या केल्या. पुण्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे,महेश लांडगे, आमदार बाळ भेगडे, भीमराव तापकीर, विजय काळे, हे पाच
Image
🙏  वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। 🙏 💐 ।। ॐ गं गणपतये नमः ।। 💐 गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया

देहूफाटा ते चिखली बी.आर.टी रोडवर स्पीड-ब्रेकर्स टाकण्याचे काम प्रगतीपथावर ...

Image

वृक्षरोपण , वृक्षसंवर्धन , हेच आहे खरं पूजन !! वट पौर्णिमा सर्व सत्यवान सावित्रीना शुभेच्छा !!

Image

ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले

Image
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे येत्या 3 ते 9 जून दरम्यान विश्व पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिव्हर रेसिडेन्सी मध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला...पृथ्व ी चे वाढत असलेले तापमान हे खरंच आरोग्य ला बाधक आहे तर फुलं ना फुलाची पाकळी आपल्या कडून या सेवेत अर्पण. आपल्याला काय वाटत या पेक्षा जास्त महत्वाचे आपण काय करू शकतो हे आहे. तसेच ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले.

प्रभागातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे हि नम्र विनंती ...

Image