Posts
Showing posts from June, 2017
आमदार महेश लांडगे यांच्यासह पाच आमदारांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून केल्या सह्या.
- Get link
- X
- Other Apps
आमदार महेश लांडगे यांच्यासह पाच आमदारांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून केल्या सह्या. पुणे : राष्ट्रीय लोकशाही आ घाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर महाराष्ट्रातील भाजपच्या 25 आमदारांनी आज सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. पुण्यातील पाच आमदारांचा यात समावेश होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पुढील 23 जून रोजी कोविंद हे अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अर्जावर अनुमोदक म्हणून 50 आमदार किंवा खासदार आणि सूचक म्हणूनही तितक्याच संख्येने आमदार किंवा खासदार सूचक म्हणून आवश्यक असतात. म्हणजे एका अर्जावर शंभर जणांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. भाजपकडून चार अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांना आज दिल्लीत बोलविण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी सहप्रभारी राकेशसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन या अर्जावर सह्या केल्या. पुण्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे,महेश लांडगे, आमदार बाळ भेगडे, भीमराव तापकीर, विजय काळे, हे पाच...
देहूफाटा ते चिखली बी.आर.टी रोडवर स्पीड-ब्रेकर्स टाकण्याचे काम प्रगतीपथावर ...
- Get link
- X
- Other Apps
वृक्षरोपण , वृक्षसंवर्धन , हेच आहे खरं पूजन !! वट पौर्णिमा सर्व सत्यवान सावित्रीना शुभेच्छा !!
- Get link
- X
- Other Apps
ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले
- Get link
- X
- Other Apps
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे येत्या 3 ते 9 जून दरम्यान विश्व पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिव्हर रेसिडेन्सी मध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला...पृथ्व ी चे वाढत असलेले तापमान हे खरंच आरोग्य ला बाधक आहे तर फुलं ना फुलाची पाकळी आपल्या कडून या सेवेत अर्पण. आपल्याला काय वाटत या पेक्षा जास्त महत्वाचे आपण काय करू शकतो हे आहे. तसेच ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले.
प्रभागातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे हि नम्र विनंती ...
- Get link
- X
- Other Apps
जाधववाडी येथील खूप वर्षांपासून रखडलेली नाल्यांची कामे मार्गी लागली !
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र... नावातच राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... ज्ञानोबांच्या ओवीपासून तुकोबांच्या अभंगांमध्ये तल्लीन होणारा महाराष्ट्र... संत नामदेव, चोखामेळा यांची संत परंपरेच्या भक्तीचा महाराष्ट्र... शिर्डीचे साईबाबा-शेगावचे गजानन महाराज या दैवी माणसांची देवभूमी असलेला महाराष्ट्र... ताठ मानेनं जगायला शिकवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... धर्मवीर संभाजी राजेंच्या पराक्रमानं दिल्लीलाही घाम फुटतो असा महाराष्ट्र... संत गाडगे महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले, विनोबा भावे, बाबा आमटेंसारख्या समाजसुधारकांनी समाजासाठी जीवन वाहिले असा महाराष्ट्र... फुले-शाहू-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र... सह्याद्रीच्या कड्या कपारीपासून इतिहासाची साक्ष देणा-या गड-किल्ल्यांचा महाराष्ट्र... आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, लतादीदी-सचिन तेंडुलकर- अमिताभ बच्चन अशा दिग्गजांचा महाराष्ट्र.. मात्र या सगळ्यांत महाराष्ट्रासाठी रक्त सांडणा-या 106 हुतात्म्यांना विसरुन कसं चालेल.. आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला... या सर्व हुतात्म्यांना आणि महाराष्ट्रासाठी आ...