ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे येत्या 3 ते 9 जून दरम्यान विश्व पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिव्हर रेसिडेन्सी मध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला...पृथ्वी चे वाढत असलेले तापमान हे खरंच आरोग्य ला बाधक आहे तर फुलं ना फुलाची पाकळी आपल्या कडून या सेवेत अर्पण. आपल्याला काय वाटत या पेक्षा जास्त महत्वाचे आपण काय करू शकतो हे आहे. तसेच ओला कचरा व सुका कचरा विभाजन मार्गदर्शन मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी जनतेस केले.


Comments
Post a Comment